Hanuman Mandir Kohor मित्रानो आता आपण या पेजवर हनुमान मंदिर कोहोर या स्थळा विषयची माहिती या ठिकाणी बघणार आहोत . तरी हि माहिती तुम्हाला आवडेल अशी अशा करून माहिती देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे .
Hanuman Mandir Kohor |
हनुमानजी म्हणजे चमत्काराचे दुसरे नाव. पौराणिक काळापासून बरजरंगबली नाव चमत्कारांशी संबधित आहे. छातीत असलेया राम – जानकीचे दर्शन असो वा लक्ष्मणजीला जिवंत करण्यासाठी संजीवनी बुटी आणायची असो.
Hanuman Mandir Kohor
पौराणिक कालखंडच नव्हे तर कलियुग देखील हनुमानजीच्या चमत्कारांनी सजविला गेला आहे.
कोहोर या गावामध्ये गावाच्या वरच्या भागामध्ये एक प्रशस्त भव्य असे हनुमान मंदिर या ठिकाणावर स्थित आहे. हनुमान मंदिराची रचना अत्यंत शोभिवंत अशा प्रकराची असून त्या मंदिरामध्ये जवळ – जवळ 'Hanuman Mandir Kohor' आपणास ६ फुट उंच अशी हनुमाची सुंदर, विलोभनीय मूर्ती पाहवयास मिळते,
मूर्तीचे तोंड हे दक्षिणमुखी आहे त्याच्या उजव्या हातात गदा आणि डाव्या हातात एक पर्वत उचलून घेतला असल्याचा आपणास सहज बघावयास मिळत आहे,
जेव्हा श्रीराम आणि रावणाचाचे युद्ध चालू होते. त्यावेळी मेघनादने लक्ष्मणावर दिव्या स्राने हल्ला केला होता,
Hanuman Mandir
त्यामुळे लक्ष्मण बेशुद्ध पडले होते त्यानंतर लक्ष्मणाचा जीव वाचवण्यासाठी हनुमान संजीवनी हिमालयात पोहचले होते
पूर्वीच्या काळी हि हनुमाची मूर्ती सुंदर अशा दगडामध्ये कोरीवकाम केलेल्या पद्धतीची पहावयास मिळत होती, त्यावर सेंदुराचा लेप लावला जायचा, Hanuman Mandir Kohor हनुमान मंदिराच्या परिसरात खूप जागा असल्याने गावचे अनेक सांकृतिक कार्यक्रम तेथेच होतात
Hanuman Mandir Kohor
दर शनिवारी भाविकाची मंदिरामध्ये दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी पहावयास मिळत असते
या हनुमान मंदिरामध्ये दरवर्षी ‘अखंड हरीनाम सप्ताह’ पार पडत असतो, या कार्यक्रमात गावातील लहानापासून मोठ्यापर्यंत अनेक गावकरी मंडळी पारायणासाठी बसतात
कार्यक्रमाच्या प्रत्येक दिवशी कीर्तन होत असते कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी काल्याचे कीर्तन होऊन त्यानंतर काल्याचा महाप्रसाद म्हणजेच सामुहिक गावजेवण दिले जाते.
तर मित्रानो मी अशा करतो कि, तुम्हाला "Hanuman Mandir Kohor" हनुमान मंदिर कोहोर या विषयीची परिपूर्ण माहिती मिळालेली असेल तर तुमच्या मित्रांना देखील हि माहिती शेअर करायला विसरू नका धन्यवाद