Saptashrungi Mandir Kohor in Marathi कोहोर या गावातील धार्मिक स्थळे या पेजवर आपण हनुमान मंदिर व भैरवनाथ
मंदिरा विषयीची माहिती करून घेतलेली होती या पेजवर अजून एका गावातील मंदिरा
विषयीची आपण याठिकाणी माहिती बघणार आहोत
Saptashrungi Mandir Kohor in Marathi
Saptashrungi Mandir Kohor in Marathi
आपल्या नाशिक जिह्यामध्ये वणी या गावी साडेतीन शक्तीपीठापैकी अर्ध्या पीठाचे महत्वाचे असे तीर्थक्षेत्र म्हणजे सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे, सप्तशृंगी देवीलाच महाकाली, महालक्ष्मी, समजण्यात येते,
त्या काळी देवीने महिषासुर या 'Saptashrungi Mandir Kohor in Marathi' पाशवी शक्तीच्या दानवाचा नाश करून तपश्चर्या साधनेसाठी देवीने गडावर वास्तव केल्याचे सांगितले जात आहे,
कोहोर या गावमध्ये देखील गावच्या मध्यभागातल्या जागेवर सप्तशृंगी देवीची दगडावर कोरीव काम केलेली प्रतिकृती असलेले मूर्ती या मंदिरा मध्ये पाहवयास मिळते. देवीची मूर्ती हि साधारणपणे ४ फुट उंचीची असल्याची दिसून येते, दगडावर कोरीव काम केलेली या सप्तशृंगी देवीच्या प्रतिकृतीच्या मूर्तीला एकूण १८ हात आहेत आणि देवीच्या प्रत्येक हातामध्ये वेगवेगळी शस्त्रे धारण केली आहेत,
Saptashrungi Mandir
तिच्या क्रूर रूपाचे येथे चित्र धारण केलेले असल्याचे दिसते आपल्या तमाम सप्तशृंगी देवीच्या भक्ताचा असा विश्वास आहे कि जेव्हा महिषाशूर राक्षसाने सप्तशृंगी देवीच्या परिसरात हाहांकार माजवलेला होता तेव्हा आपल्या Saptashrungi Mandir Kohor in Marathi सप्तशृंगी देवीने दुर्गाचे रूप धारण करून त्या राक्षसाला ठार मारले होते
Saptashrungi Mandir Kohor
देवीला विविध प्रकारच्या दागिन्यांनी सुंदर अशा पद्धतीने दगडावर कोरीवकामाच्या माध्यमातून घडविले असल्याचे आपणास या ठिकाणी दिसून येत आहे जसे कि, देवीच्या डोक्यावर एक मुकुट, कानात कर्णफुले, नाकामध्ये नथ दिसून येत आहेतसेच गळ्यामध्ये मंगळसूत्र दिसते कमरेला कमरपट्टा, तर पायामध्ये "Saptashrungi Mandir Kohor in Marathi" तोडे असे अलंकार त्या मूर्ती वर कोरलेले दिसून येत आहे. त्यामुळे देवीचे सुंदर असे रूप दिसून येते
गावातील या सप्तशृंगी देवीच्या मंदिरासमोर चैत्रउत्सव कोजागिरी
पौर्णिमा , नवरात्रोत्सव इत्यादी महत्व पूर्ण उत्सव प्रत्येक वर्षी भाविक मंडळी,
तरुण वर्ग, लहान थोर बालक वर्ग, गावातील गावकरी मंडळी मोठ्या भाक्तिभावाने सुंदर
अशा पद्धतीने या ठिकाणी हे कार्यक्रम पार पाडत असतात , या उत्सवासाठी गावातील सर्व
माणसे एकत्रित पणे उपस्थित राहतात
0 Comments